काही काही शब्द, वाक्यं, विधानं फार भयंकर असतात. ती मोघम असतात, पण गैरसमज पसरवण्याची त्या मोघम वाक्यांची ताकद, साथीचा रोग पसरवणाऱ्या जंतूंपेक्षा अफाट असते. #vapukalethoughts #vapurzaamarathi #vapumay #vapurzaa #vapu #vapukale #vapurza #वपुर्झा #वपुकाळे #वपु https://www.instagram.com/p/B-UsnUqJNdo/?igshid=jxtvzrdluevj










