अभिनेता किरण मानेने सांगितला दारूचा किस्सा..
त्या दिवसापास्नं दारू अशी सुटलीये की आता चितेवर जाईपर्यन्त एक थेंबही प्यायची इच्छा होणार नाय ! चौदा वर्ष उलटून गेली… किरण माने, अभिनेता …लईच वाढलंव्हतं पिण्याचं प्रमाण ! अभिनयातलं करियर अर्धवट सोडून व्यवसाय सुरू करायला लागलो होतो. घरची परिस्थिती फार चांगली नव्हती. पर्यायच नव्हता. आज सातार्यात माझ्यावर प्रेम करणारे असंख्य लोक आहेत.. पण त्यावेळीपासून सातार्यात आमच्या क्षेत्रातलं माझ्यावर खार…













