जागतिक आदिवासी दिन विशेष. आदिवासी विद्यार्थीची झेप आकाशाकडे,
जंगलाच्या कुशीतून आकाशाकडे आदिवासी विद्यार्थीची झेप…गडचिरोलीच्या आदिवासी विद्यार्थ्यांच्या स्वप्नांना नवे पंख,राष्ट्रपती भवन, संसद ते आयआयटी-विज्ञान केंद्र; jagtik adivasi din vishesh शैक्षणिक अभ्यास दौऱ्यांतून दुर्गम आदिवासी भागातील विद्यार्थ्यांसमोर खुली होताहेत नव्या संधींची क्षितिजे ज्या आदिवासी मुला-मुलींसाठी कधीकाळी जिल्ह्याचे ठिकाण गाठणेही मोठी गोष्ट होती, त्याच दुर्गम आदिवासी भागातील नवी…



















