रास्त भाव दुकानांसाठी अर्ज सुरु, १२ ऑगस्टपर्यंत अर्ज करा.
रास्त भाव दुकानांसाठी अर्ज (Applications for fair price shops have started) आणि आक्षेप दाखल करण्याची अंतिम मुदत वाढवण्यात आली आहे. इच्छुक अर्जदारांनी १२ ऑगस्टपर्यंत अर्ज आणि ३१ जुलैपर्यंत आक्षेप सादर करावेत. Applications for fair price shops have started :- नांदेड जिल्ह्यातील अकार्यक्षम (पर्यायी प्रणाली) रास्त भाव दुकानांच्या वाटपासंदर्भात १ जुलै, २०२६ रोजी प्रसिद्ध झालेल्या सार्वजनिक…










