MLC Elections 2022 : विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी सर्वच पक्षांनी जोरदार तयारी सुरु केली आहे. MLC Elections 2022 prasad lad niranjan dawkhar
seen from United Kingdom

seen from United States

seen from Australia

seen from United States
seen from Netherlands
seen from United States

seen from United States

seen from United States

seen from United Kingdom
seen from United States
seen from United States
seen from China

seen from United States
seen from Netherlands
seen from Brazil
seen from China
seen from United States
seen from China
seen from Germany
seen from United States
MLC Elections 2022 : विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी सर्वच पक्षांनी जोरदार तयारी सुरु केली आहे. MLC Elections 2022 prasad lad niranjan dawkhar
तुमचं राजकारण होमक्वारंटाईन करा – रोहीत पवार मुंबई : कोरोना सारख्या भयंकर विषाणूला सामोरे जातानाही काही व्यक्ती राजकारण आणि टीका करणं सोडत नाही. भाजप नेते निरंजन डावखरे यांनी राज्यातील सध्याच्या परिस्थितीत उध्दव ठाकरे सरकार सकारात्मक कामगिरी करत नसल्याची टीका करत राज्याला देवेंद्र फडणवीसांसारख्या मुख्यमंत्र्यांची गरज असल्याचं म्हटलं आहे.
Will take students' views to set up Konkan varsity: Education minister - Times of India
New Post has been published on https://apzweb.com/will-take-students-views-to-set-up-konkan-varsity-education-minister-times-of-india/
Will take students' views to set up Konkan varsity: Education minister - Times of India
MUMBAI: Students’ views will be sought in the next 90 days for setting up a separate university for the Konkan region, Maharashtra higher and technical education minister Uday Samant told the legislative council on Friday.
At present, most of the senior colleges and educational institutes in the Konkan region are affiliated to the University of Mumbai.
The minister was responding to a calling attention raised by BJP MLC Niranjan Davkhare in the legislative council.
“We will seek student’s views on setting up a separate university for the Konkan region carved out of Mumbai University. Even if a new university is set up, students from Raigad district will remain affiliated to Mumbai University,” Samant said.
While raising his question, Davkhare claimed that 800 senior colleges are attached to Mumbai University, which has over eight lakh students.
This inconveniences students from Sindhudurg and Ratnagiri districts, he claimed.
“At least 45 senior colleges from Ratnagiri, 38 from Sindhudurg and 20 from Raigad district should come under a separate Konkan university, which employs latest curriculum,” Davkhare demanded.
Samant also assured that full-time directors would be appointed for university sub-centres at Thane and Ratnagiri, while a new sub-centre will be set up in Sindhudurg.
===============
Source link
जिल्ह्यातील १८ हजाराहून अधिक शिक्षक-शिक्षकेतर कर्मचा-यांना महिन्याच्या १ तारखेला वेतन जिल्ह्यातील १८ हजाराहून अधिक शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचा-यांचं वेतन १ तारखेला होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
कोकण पदवीधर मतदारसंघाचे आमदार निरंजन डावखरे यांचा भारतीय जनता पक्षात प्रवेश कोकण पदवीधर मतदारसंघाचे आमदार निरंजन डावखरे यांनी आज अपेक्षेनुसार भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केला.
निरंजन डावखरे हे अत्यंत निष्ठावंत, प्रामाणिक आणि आक्रमक युवा नेतृत्व – जितेंद्र आव्हाड निरंजन डावखरे हे अत्यंत निष्ठावंत, प्रामाणिक आणि आक्रमक युवा नेतृत्व होते. त्यांनी पक्ष सोडल्यामुळं राष्ट्रवादीचं प्रचंड नुकसान झालं आहे.
शिक्षक-शिक्षकेतर कर्मचा-यांना जुलै पर्यंतचं वेतन ऑफलाईन मिळणार शालार्थ वेतन प्रणाली तांत्रिक बिघाडामुळं वेतन मिळण्यात सतत अडचणी येणा-या शिक्षकांना राज्य सरकारनं दिलासा दिला असून शिक्षकांचे मे आणि जुलै पर्यंतचे वेतन ऑफलाईन करण्याचा महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे.
कोकणात स्वतंत्र विद्यापीठ स्थापन करण्याची आमदार निरंजन डावखरे यांची मागणी हजारो विद्यार्थ्यांच्या सोयीबरोबरच रोजगारक्षम अभ्यासक्रम राबवण्यासाठी कोकणात स्वतंत्र विद्यापीठ स्थापन करावं अशी मागणी कोकण विभाग पदवीधर मतदारसंघाचे आमदार निरंजन डावखरे यांनी विधान परिषदेत केली.