नशिबाला नाव ठेवणाऱ्यानी एकदा सर्वसामान्याला विचारावं आयुष्य कसं जगायचं....💞🤡 https://www.instagram.com/p/CDeerAdnDKo/?igshid=1d2wiwyyb8o09

ellievsbear
art blog(derogatory)

oozey mess
Stranger Things
DEAR READER
YOU ARE THE REASON
Peter Solarz
No title available
Monterey Bay Aquarium

PR's Tumblrdome
noise dept.
almost home
d e v o n
Cosmic Funnies
Game of Thrones Daily

tannertan36
styofa doing anything
Jules of Nature

shark vs the universe
taylor price
seen from Azerbaijan
seen from Azerbaijan

seen from United States

seen from India
seen from United States
seen from United States

seen from United States
seen from United States
seen from United States
seen from United States
seen from United States
seen from United States
seen from Germany
seen from Spain
seen from United States
seen from Pakistan
seen from United States

seen from United States

seen from United States
seen from United States
@ashishtupatblogs
नशिबाला नाव ठेवणाऱ्यानी एकदा सर्वसामान्याला विचारावं आयुष्य कसं जगायचं....💞🤡 https://www.instagram.com/p/CDeerAdnDKo/?igshid=1d2wiwyyb8o09
#आयुष्याच्या_परिक्षेत_पास_होण्यासाठी_दु:खाच #व्याकरण_विसराव_लागतं... #आयुष्य♥ #आयुष्याचा_विद्यार्थी❤️ https://www.instagram.com/p/CCsaQTmnxhO/?igshid=onhzgck20hb3
Loved this...😍 #बाबासाहेब ❤️💜❤️ (at Dattapur, Maharashtra, India) https://www.instagram.com/p/CCcuJ1TnH_c/?igshid=jp08dveuftsw
आपल्या भविष्याच्या धुंदीत व्यस्त असतांना खुप मस्त वाटत राव... शरीर शांत असते मात्र मनात तांडव सुरू असतो...😇🤡🥴 (at Dattapur, Maharashtra, India) https://www.instagram.com/p/CCYO5eyHbIq/?igshid=cban54ecw5am
#जबाबदारीच_ओझं_पेलणारी_माणसं_आयुष्यात_कधीच_हार_मानत_नसते... #ते_लाखो_संकटावर_मात_करून_जगतात #मात्र_दुसऱ्यावर_आपले_ओझे_लादत_नाही...🙏❤️😘 #कष्टकरी समाज✍ (at Dattapur, Maharashtra, India) https://www.instagram.com/p/CCXaFhenNIc/?igshid=1u0prr79b2kt
टेबलावर पडलेली स्वताच्या नावाची नेमप्लेट ते आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमधे लिहल गेलेल स्वता:च नाव म्हणजे #महेंद्रसिंग_धोनी 😍 #Happy_birthday_mahiii 🎂🎉 #legend_forever 😎 @mahi7781 (at धामणगाव रेल्वे) https://www.instagram.com/p/CCVyOwIndGn/?igshid=wzh39ixmn6fy
#प्रेरणास्थान🙏 जे सर्वोत्तम आहे त्याची तुलना होऊच शकत नाही, त्या विशेषणाला छत्रपती शिवराय हे नाव आहे...❤️🙏⛳💐 दैवत छत्रपती शिवशंभू... ❤🚩 (at धामणगाव रेल्वे) https://www.instagram.com/p/CCR7ay8nNP0/?igshid=1u0laod9fc7cc
#तुझ्याकडे_जरी_मोबाईल_नसला_तरीपण_मी, #कबुतराच्या_पायाला_चिठ्ठी_बांधून_देणार_प्रिये...😁😂 सकाळी उठल्याबरोबर सर्वात पहिलं काम...🤗❤🕊️🍚 #दाणा_पाणी🍛🥛 #कबूत्तर🕊️ (at धामणगाव रेल्वे) https://www.instagram.com/p/CCIDU8Nnx0E/?igshid=3huwwrp2xtlg
आज मी ही उपवास केला विचारांचा,ठरवले स्वतःशीच परिस्थिती कशीही आली तरी ही मी नकारात्मक विचार करणार नाही ,मी उपवास धरला सकारात्मक राहण्याचा ,कुणाविषयी ही मनात द्वेष न बाळगण्याचा ,हे विठू माऊली मला बळ दे केलेला निर्णय सिध्दीस नेण्याचे...🙏💐⛳❤️ (at Dattapur, Maharashtra, India) https://www.instagram.com/p/CCHAhTTHFn_/?igshid=chsy1l1kyz1w
‼️मा U ली‼️ विठू माउली तू माउली जगाची माउलीत मूर्ती विठ्ठलाची विठ्ठला मायबापा विठू माउली तू माउली जगाची माउलीत मूर्ती विठ्ठलाची हेची दान देगा देवा तुझा विसर न व्हावा..!! कानड़ा राजा पंढरीचा... आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा ! 🚩🚩🙏🙏💐⛳❤️🙏 #आषाढीएकादशी #माऊली #वारी2020 (at Dattapur, Maharashtra, India) https://www.instagram.com/p/CCEgvEyHvkR/?igshid=1fu1t0f9nevrt
#वारा_चा_वारकरी_मी_येतो_तुझ्या_दारी... #घालव_पांडुरंग_ही_महामारी... #ज्यानी_चुकवली_तुझ्या_भक्तांची_वारी... ❤️❣️ (at धामणगाव रेल्वे) https://www.instagram.com/p/CCDpli6HNf6/?igshid=1la3gfn7f1z4k
पंढरपुरच्या वेशीवर पोलीसांनी आडवल्यावर त्या पोलीसात पांडुरंगाचे दर्शन घेऊन परत फिरनारा वारकरी कुठे आणि पोलीसांवर हात उचलनारे कुठे ? || राम कृष्ण हरी ||🙏🏻⛳ (at Dattapur, Maharashtra, India) https://www.instagram.com/p/CB-s_HrHeR1/?igshid=osbmz1lk7gqx
#निसर्गाच्या_सानिध्यात_जगण्याचे_क्षण_प्रत्येकाच्या_वाट्याला_येत_नसतात...🤗🌱☘️🍀🌴😍🥰😘 #आयुष्याचा_विद्यार्थी❤️ (at अंबानगरी अमरावती) https://www.instagram.com/p/CB6CULHH_51/?igshid=1hinaz9k46u2u
वास्तव परिस्थितीचा आपण सामना करत असताना आपण बघितलेली काही मोठी स्वप्ने #स्वप्नेच राहून जातील का...? का ही शंका आपल्याला पार सतावून सोडते तरीपण #चलती_का_नाम_जिंदगी म्हणायचं आणि ह्या स्वप्नांच्या मागे अगदी वेड पिस होऊन पळत सुटायच.... बाकी हे सगळ करत असताना नीतिमत्तेला कुठेच ठेच लागता कामा नये...आपली सर्वात मोठी संपत्ती तीच असते.... #कल_खेल_मे_हम_हो_या_ना_हो_गर्दिश_मे_तारे_रहेंगे_सदा...😎 (at अंबानगरी अमरावती) https://www.instagram.com/p/CB3akJBnEfJ/?igshid=tioyccbwrxlk
एक राजा ज्याने आपल्या प्रजेला समानतेने, सन्मानाने आणि निपक्षपातीपणे वागवावे यात छत्रपती शिवाजी महाराजांशी बरोबरी करणारा राजा या भूतलावर कधी झाला नाही आणि होणार ही नाही. न भूतो न भविष्यती,ऐसे राजा शिवछत्रपती...!⛳🙏💐 (at Dattapur, Maharashtra, India) https://www.instagram.com/p/CB11EuAnrOO/?igshid=96ngcw12ah7e
या जगात सर्वाधिक खरे दारुच्या दुकानात दारू पिल्यावर बोललं जातं आणि सर्वाधिक खोटे हे न्यायालयात न्यायदेवतेच्या मुर्ती समोर भगवत गीते वर हात ठेवून बोले जाते कटू आहे पण हेच सत्य आहे #म #मराठी https://t.co/Vo5ytULDJx https://www.instagram.com/p/CBzTes6nfZp/?igshid=p9fv5w4v5t2t
🚩 प्रेरणास्थान🚩 जे स्वप्न बघण्याचे धाडस करतात,त्या स्वप्नांसाठी अहोरात्र झटतात,त्यांच्यासाठी जिंकायला पूर्ण जग आहे, नव्हे तेच जग जिंकू शकतात... #दैवत_छत्रपती_शिवशंभू ⛳️ (at Dattapur, Maharashtra, India) https://www.instagram.com/p/CBu-SwBHHNt/?igshid=yswh0m5okbdr