"हे राम" श्रद्धा आणि आस्थेचा बळी.
खरं तर लोकांच्या प्रचंड प्रमाणात भावना दुखावल्या आहेत त्यामुळे त्यात काही राम उरला नाही!
will byers stan first human second

@theartofmadeline
Aqua Utopia|海の底で記憶を紡ぐ
PUT YOUR BEARD IN MY MOUTH
KIROKAZE

shark vs the universe
official daine visual archive
One Nice Bug Per Day
he wasn't even looking at me and he found me
Game of Thrones Daily
d e v o n
Lint Roller? I Barely Know Her

titsay
Sade Olutola
Today's Document
ojovivo

izzy's playlists!
2025 on Tumblr: Trends That Defined the Year
Jules of Nature
No title available

seen from Finland
seen from United States

seen from Poland

seen from United Arab Emirates
seen from Bangladesh
seen from Kosovo
seen from United States
seen from Spain

seen from Türkiye
seen from Malaysia
seen from United Kingdom

seen from Malaysia
seen from United States

seen from Finland
seen from United States
seen from Colombia
seen from United States
seen from Colombia
seen from United States

seen from Netherlands
@hemendra1969
"हे राम" श्रद्धा आणि आस्थेचा बळी.
खरं तर लोकांच्या प्रचंड प्रमाणात भावना दुखावल्या आहेत त्यामुळे त्यात काही राम उरला नाही!
श्री महासरस्वतीची कृपादृष्टी पूजा आणि हवनाने याचे बळ वाढते. संकल्पाप्रमाणे यशप्राप्ती मिळण्यास सहाय्यभूत होते.
View On WordPress
दत्त उपासना सुफळ नाथ पंथात श्री गुरुदेवांना अनन्य महत्व आहे. त्यांच्या आशिर्वादाशिवाय विधी उपचार अपूर्ण आहेत. कलियुगात जागृत देवते पैकी "श्री दत्त महाराज" हे एक प्रमुख दैवत आहे.
View On WordPress
“भूमिपुत्र उपेक्षित का?” “योजना कोणासाठी?”
“ग्रामीण विकास” हा शब्द केवळ योजनांपुरता मर्यादित राहिला आहे का, हा प्रश्न आता गंभीर बनत आहे. सरकार विविध पशुपालन आणि रोजगार योजना आणते, परंतु अंमलबजावणीची मक्तेदारी ठेकेदारांकडे दिली जाते. परिणामी, स्थानिक तरुणांना रोजगाराच्या संधी मिळत नाहीत. यासोबतच, आधुनिक तंत्रज्ञान आणि माहिती गावागावात पोहोचत नसल्याने ग्रामीण उद्योजकतेचा विकास खुंटतो. यामुळेच मोठ्या प्रमाणावर ग्रामीण लोकसंख्या शहरांकडे…
सर्वांना नूतन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा !
View On WordPress
ह्या लेखात तुम्हाला बेडरूमची दिशा, झोपेचे नियम, फर्निचर मांडणी, देवघर उपाय आणि सकारात्मक ऊर्जा प्रवाहाचे रहस्य. वास्तुशास्त्रानुसार तयार केलेली खोली तुमच्या आयुष्यात प्रेम, शांतता आणि आरोग्य याची उत्तम व उपयुक्त माहिती मिळेल अशी आशा करतो.
View On WordPress
"अजान वृक्ष पंचागाचे उपयोग" सर्व क्रिया आपल्या गुरु अधिपत्याखाली अंमलात आणाव्यात हि नम्र विनंती.
View On WordPress
"लाल हळद लसणी कंदाची अद्भुत महती..''
View On WordPress
अद्भुत साधना... श्रीसूक्त साधना – धनसंपन्नतेसाठी अद्भुत साधना अद्भुत साधनेसाठी नियम
View On WordPress
कुलदेवीचे महत्त्व ! कुलदेवीची उपासना का करावी? कुलदेवीची पूजा कशी करावी? कुलदेवीचा मंत्र कोणता आहे? कुलदेवीचे हवन का करावे?
View On WordPress
“हे माते मनातल्या शंकासुराचा वध कर !’’
आध्यात्मिक साधनेसाठी सोप्या पद्धती
आध्यात्मिक साधनेसाठी सोप्या पद्धती
आध्यात्मिक साधनेची महत्त्वता
View On WordPress
श्री दत्तात्रेय आवाहन दुर्मिळ साधना
श्री दत्तात्रेय आवाहन दुर्मिळ साधना
तत्वज्ञान असे सूचित करते की, आकर्षणाचा एक नियम आहे. सकारात्मक विचार सकारात्मक परिणामांकडे नेतात, तर नकारात्मक विचार नकारात्मक परिणामांकडे नेत असतात. याला ब्रह्माण्ड प्रकटी नियम असेही म्हणतात. अध्यात्म म्हणजे स्वतःहून मोठ्या गोष्टीशी किंवा दैवी किंवा वैश्विक शक्तीशी जोडण्याची भावना. भौतिक चिंतेऐवजी परमात्म्याचे चिंतन म्हणून देखील त्याचे वर्णन केले जाऊ शकते. भगवान श्रीदत्तात्रेयांची जयंती जवळ आली…
View On WordPress
माँ लक्ष्मी धन प्राप्ति मंत्र
Lakshmi mantra puja sadhana
सर्वप्रथम साधना म्हणजे काय? हे जाणून घेऊया. साधना ही एक संस्कृत संज्ञा आहे जी रोजच्या आध्यात्मिक साधनेसाठी वापरली जाते . साधना ही अहंचा लोप करून सोहम कडे मार्गस्थ करण्यासाठी शिस्तबद्ध शरणागतीचे प्रतिनिधित्व करते, ज्यामध्ये अभ्यासक आपल्या गुरु मार्गदर्शनाने रोज आसन, प्राणायाम, ध्यान आणि नामजप यासारख्या साधनांचा वापर करतो. ४१ दिवसांची साधना म्हणजे काय? मंडलमची व्याख्या कालावधी (४१ दिवस) अशी केली…
View On WordPress
5 मिनिटांच्या ध्यानात
ध्यानधारणेच्या ५ मिनटांत संपूर्ण बदल घडवा.
In 5 minutes of meditation Make a complete change. ध्यानधारणेच्या ५ मिनटांत संपूर्ण बदल घडवा. सद्याच्या आधुनिक युगात ध्यानधारणाची गरज का आहे? सर्वप्रथम आपण ध्यानधारणा म्हणजे काय ? हे आधी समजून घेऊ या..ध्यानधारणेचा उगम प्राचीन भारतीय संस्कृतीत झाला आहे. वेद आणि उपनिषदांमध्ये ध्यानधारणेला अत्यंत महत्त्व दिले आहे. ध्यानधारणेच्या तत्त्वज्ञानाचे विविध प्रकार प्राचीन भारतीय ग्रंथांमध्ये…
View On WordPress
कुबेर लक्ष्मी साधना
ही विशेष साधना आहे, जी भगवान कुबेर आणि देवी लक्ष्मी यांना प्रसन्न करण्यासाठी केली जाते. कुबेर हे धनाचे देवता मानले जातात, आणि लक्ष्मी देवी या संपत्ती व समृद्धीच्या देवता. या साधनेत दोन्ही देवतांची कृपा प्राप्त करण्यासाठी उपासना केली जाते, ज्यामुळे भक्ताच्या जीवनात आर्थिक समृद्धी, स्थैर्य, आणि भरभराट येते. कुबेर लक्ष्मी साधना कशी करावी: साधनेसाठी योग्य वेळ: साधनेसाठी धनत्रयोदशी, दीपावली किंवा…
View On WordPress
Power of Mahadev : शिव हवन / याग
Power of Mahadev : शिव हवन / याग
महादेव : शिव हवन / याग – आध्यात्मिक, शारीरिक, सामाजिक आणि आर्थिकदृष्ट्या शाश्वत शांती आणि सौहार्द निर्माण करणे. सामाजिक आणि भावनिक संबंधांसाठी पूजा, हवन आणि मंत्र जप. ऊर्जा, आरोग्य, आर्थिक, पाठबळ. Power of Mahadev शिव हवन / याग महत्व काय आहे? शिव हवन, ज्याचे इतिहास आणि महत्व सनातन धर्मातील अत्यंत महत्वपूर्ण आहे, ह्या विषयी अनेक चर्चेचे आहेत. हवन ह्या प्राचीन ऋतुओपासनेच्या एक अंग म्हणून मानले…
View On WordPress