शेततळे कागद (५०० micron) 5 वर्षांच्या वॉरंटीसह #pondliner
जलसमुद्धी 500 मायक्रॉन II प्रमाणित शेततळ्याचे फायदे :-
विविध प्रकारची पिके घेण्याची संधी.
शेतीचे उत्पन्न दुप्पट करण्याची संधी.
आपल्या गुंतवणुकीचा अल्पावधीत परतावा
365 दिवस पाण्याची उपलब्धता (वापरानुसार)
पाणी साठविण्यासाठी आर्थिकदृष्या प्रभावी मार्ग
पावसाचे पाणी साठवण्यासाठी परिपुर्ण समाधान.
पाणी झिरपण्यास पूर्ण प्रतिबंध / संपूर्ण गळती प्रतीबंधक
पावसाचा अनियमित पणा व पावसाची काळजी नाही.
साठविलेल्या पाण्याचा वापर पिण्यासाठी घरगुती वापरासाठी, सिंचनासाठी, शेतीसाठी, मत्स्यपालन करण्यासाठी औदयोगिक वापरासाठी उपयुक्त
ऑर्डरसाठी आजच संपर्क साधा🤝
📞7620414474 / 9172147672 👉jalsahyadri.in













