This Pin was discovered by Jal Sahyadri Plastic Industries - Tarpaulin | Grow Bag |. Discover (and save!) your own Pins on Pinterest.
मत्स्यपालन हौद PVS / HDPE
वैशिष्ट्य :
कमीत कमी जागेत मत्स्यपालन करता येते.
कमी पाण्याचा वापर करून मत्स्यपालन योग्य रित्या यशस्वी करता येऊ शकते.
कमी जागेत जास्त हौद लावून योग्य व्यवसथापन करून कमी जागेत जास्त उत्पादन घेऊ शकतो.
1 ते 2 मनुष्यबळ असेल तरी सुद्धा उत्तम रित्या कामाचे व्यवस्थापन होऊ शकते.
माश्यांना जर कोणता रोग आला असेल तर तो लगेच ओळखून त्यावर पटकन योग्य उपाय करणे शक्य होते आणि होणारे आर्थक नुकसान होण्या पासून वाचवू शकतो.















