हेवी ड्युटी चारा कुट्टी द्वारे जनावरांना उपयुक्त चारा कुट्टी करून दिला जाईल. घरच्या घरी मुरघास बनवण्यासाठी व मोठ्या बॅगमध्ये हिरवा चारा भरून ठेवण्यासाठी हिरव्या किंवा ओल्या चाऱ्याची बारीक कुट्टी करणे आवश्यक आहे. आपल्या घरामध्ये असणाऱ्या छोट्या चारा कुट्टीने मोठ्या साईजची कुट्टी होते. मोठ्या साईजची कुट्टी जनावरे खात नाहीत. तसेच घरगुती चारा कुट्टी ताशी 100 ते 200 किलो चारा कुट्टी करू शकते. त्यामुळे सदर प्रक्रियेला खूप वेळ जातो. कमी वेळेत व कमी कष्टात जास्त काम करून पाहिजे असेल तर चांगली यंत्रे वापरणे आवश्यक आहे. आम्ही आपणास चांगल्या व अत्याधुनिक कृषी औजारांद्वारे शेती मशागत सुविधा देतो. तसेच ट्रॅक्टर तुमचा, औजार आमचे या तत्वावर कृषी औजारे भाड्याने देतो. आपल्या जनावरांसाठी हिरव्या-ओल्या चाऱ्याची कुट्टी करणेसाठी व मुरघास बनवण्यासाठी उपयुक्त हेवी ड्युटी चारा कुट्टीने आम्ही आपणास चारा कुट्टी करून देतो. शिवशक्ती कृषी औजारे बँकेतील अत्याधुनिक हेवी ड्युटी चारा कुट्टीची वैशिष्ठे ◆ एका तासात 2 टन हिरवा चारा कुट्टी करता येते. ◆ थ्री फेज लाईट मोटरद्वारे किंवा ट्रॅक्टर PTO शाफ्ट द्वारे अश्या दोन्ही साधनांवर चालवता येते. ◆ अर्धा ते जास्तीत जास्त एक इंच एवढी बारीक कुट्टी करते. ज्यामुळे कुट्टी जनावरांना खायला व पचायला सोपी असते. ◆ पाचट कुट्टी द्वारे कुट्टा केलेला चारा डायरेक्त ट्रॉली मध्ये भरता येतो किंवा मळणी मशीन सारखा पोत्यामध्ये व मुरघास बॅग मध्ये सुद्धा भरता येतो. 📞 *7030251288 / 7030251277* https://www.instagram.com/p/CooZDhqoMZQ/?igshid=NGJjMDIxMWI=
















