४. डमीच्या कविता । बोका
४. डमीच्या कविता । बोका
डमीचा बोका पडला आजारीझोपला मांडीवर भर दुपारी ! डमीची ऊब त्याला वाटली बरीझोपवून त्याला अवघडली बिचारी ! झोपवता झोपवता लागला डोळाडमीच्या स्वप्नांत अंक आला सोळा! सोळा म्हणाला मी खूप भोळामाझा पाढा एक रुपया तोळा ! सोळाच्या पाढयाने दिला तिला टोलास्वप्नांतच डमी झाली लोळागोळा! तिला पाहून उठला आजारी बोकाधूम ठोकून त्यानं दिला तिला धोका ! – अमृता… * वाचाकविताशब्दांची सावली: अमृता देसर्डाडोंगराळलेले…
View On WordPress













