समाजसुधारक, क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांना पुण्यतिथी दिनी विनम्र अभिवादन…!💐💐💐

gracie abrams

oozey mess
official daine visual archive

Product Placement
Keni
occasionally subtle

Jar Jar Binks Fan Club
Cosmic Funnies
cherry valley forever
Cookie Run:Kingdom Official!
TMBGareOK. The Official They Might Be Giants tumblr
★

PR's Tumblrdome
"I'm Dorothy Gale from Kansas"

if i look back, i am lost

Origami Around
taylor price
Interview Vampire Daily
art blog(derogatory)

@theartofmadeline
seen from Japan
seen from United Kingdom
seen from Switzerland
seen from Australia

seen from Singapore
seen from United States

seen from Brazil
seen from United States

seen from Venezuela
seen from Malaysia
seen from Germany

seen from United States

seen from Iraq

seen from United States
seen from Argentina
seen from Türkiye
seen from Germany
seen from Malaysia

seen from Chile
seen from Syria
@swapnilkadam96k
समाजसुधारक, क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांना पुण्यतिथी दिनी विनम्र अभिवादन…!💐💐💐
भारतीय संविधान दिन सर्वांना हार्दिक शुभेच्छा...!💐💐💐
२६/११/२००८ रोजी मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यात आपल्या प्राणांची पर्वा न करता अनेक निष्पाप नागरिकांचे जीव वाचवताना बलिदान दिलेल्या सर्व वीर शहीद पोलीस, जवान तसेच मृत्युमुखी पडलेल्या निष्पाप नागरिकांना भावपूर्ण श्रद्धांजली…!
World Science Day जागतिक विज्ञान दिन
महिला शिक्षण व त्यांच्या अधिकारांसाठी आयुष्य समर्पित करणारे महान समाजसुधारक महर्षी धोंडो केशव कर्वे यांना स्मृतिदिनानिमित्त विनम्र अभिवादन…!
आपल्या लेखणीने आणि वाणीने समाजमनाला हसवणारे तसेच प्रसंगी अंतर्मुख करणारे लोकप्रिय लेखक पु.ल.देशपांडे यांना जयंती निमित्त विनम्र अभिवादन…!
HSRP नंबर प्लेट्स बसवण्यासाठी अर्ज करून मिळेल.
पदवीधर मतदान नोंदणी सर्व पदवी धारकांसाठी पदवीधर मतदान नोंदणी करून मिळेल.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना e-KYC करून मिळेल.
सोयाबीन उडीद मूग हमीभाव नाफेड नोंदणी करून मिळेल.
शेतकऱ्यांना सरकारी योजनांचा लाभ मिळवण्यासाठी फार्मर आयडी अनिवार्य शेतकरी ओळखपत्र Farmer ID काढून मिळेल.
सिख धर्माचे संस्थापक, पहिले गुरु गुरु नानक यांना जयंती दिनी विनम्र अभिवादन…!
आद्य क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके यांना जयंती दिनी विनम्र अभिवादन…!
Going to office on monday morning
POV: Manager's chamcha
Manager is on leave teasing manager's favorite employee
Employees when there is power cut or internet issue