'काँग्रेसचे 20 आमदार कधीही पक्षांतर करु शकतात'
‘काँग्रेसचे 20 आमदार कधीही पक्षांतर करु शकतात’
कर्नाटकातील राजकीय परिस्थिती स्थिर नसल्याचे भाजपकडून सांगण्यात येत आहे. भाजप – काँग्रेसच्या कायम असलेल्या वादात आता पुन्हा एकदा येथील राजकीय घडामोडींनी वेग येण्याची शक्यता आहे. तसा इशारा कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री आणि भाजपनेते बी.एस. येडियुरप्पा यांनी दिला आहे. काँग्रेसचे 20 आमदार कधीही निर्णय घेऊ शकतात, असा दावा त्यांनी केला आहे.
सध्याच्या सरकारमधील 20 आमदार नाराज असून ते कधीही पक्षांतर करू…
View On WordPress






