महाराष्ट्राचे नवनिर्वाचित मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचे हार्दिक अभिनंदन 🌹🌻🌹🙏🏻👏🏻🙏🏻अंबर नीला समंदर नीला, निली तेरी निशानी हैं, अंबर से उंची,समंदर से गहरी बाबासाहाब तेरी ,कहानी हैं मिट नहीं सकता नाम तुम्हारा जब तक तारे हो बाबा....उद्धव साहेब चैत्यभूमीवर येतील का ? असा प्रश्न घेऊन सोशल मिडीयावर येणारांना खरंच सामाजिक प्रबोधन व परिवर्तनाची गरज तर आहेच पण त्यापेक्षा राजकीय प्रबोधन व परिवर्तनाची गरज मला अधिक वाटते. राजकीय स्वाभिमान वरवर बाळगतांना यांचा अभिमान गडप व्हायला लागला आहे. आंबेडकरी चळवळीला योग्य तो राजकीय प्रबोधनकार,परिवर्तनकार नेता न ओळख ता आल्या चे हे लक्षण आहे. कुठे जायचे व कुठे जाऊ नये ? हा खरं तर व्यक्तिगत प्रश्न आहे. पण येतील का ? जातील का ? #Aaditya_Thackeray Rukhamaji Birle Jay Fatkare (at Mantralaya Mumbai) https://www.instagram.com/p/B5c6hyopzyT/?igshid=pl0zy0y5xyq1