Old Days.. आत्तासारखे DSLR किंवा मोबाईल तेंव्हा नसायचेच, रोलचा अगदी साधा Camera ! प्रकाश अपुरा, पण त्या जुन्या आठवणी मात्र अजूनही आयुष्य प्रकाशमय करून जातात... एके दिवशी माझ्या घरी सगळ्या माझ्या जिवलग मित्रांची मैफ़ल जमली तालासुराचा तसा फ़ारसा संबंध नसला तरी त्या दंगा मस्तीने गायल्या वाजवल्या सुरांमधे ख-या मैत्रीची ओढ आणि आपलेपणा खूप होता ते दिवस सोनेरी होते ! सप्टेंबर 1997 :) #nature #beautiful #flute #music #flutist #Ammeet #संगीत #ध्यान #ध्वनी #नाद #स्वर #सूर #ताल #अनाहत #शक्ती #भक्ती #श्रद्धा #shraddha #ishwar #parameshwar https://www.instagram.com/p/Bz0rwqQpM-z/?igshid=1stxy4rhtmpgd






