या भारताची मातृभूमी कोणती?
Ankush Kadam book conference रविवार 13 ऑक्टोंबर 2024 रोजी सावंतवाडी येथे कार्यकर्ते अंकुश कदम लिखित ‘हस्तक्षेपाच्या कणखर भूमीतून’ या ग्रंथावर चर्चासत्र आयोजित करण्यात आले आहे. यानिमित्ताने या ग्रंथाची बलस्थाने उलगडून दाखविणारे हे लेखन ! अजय कांडर लेखक विख्यात कवी, व्यासंगी पत्रकार आहेत. 9404395155 अलिकडल्या दहा वर्षात राजसत्तेने भांडवलशाहीच्या केंद्रस्थानी सर्व व्यवस्था आणून ठेवल्यामुळे या…













