नागपुरात आरोग्य विभागाचा 'महा-आढावा': मंत्री प्रकाश आबिटकर यांचा क्षेत्रीय कर्मचाऱ्यांशी संवाद; गुणवंत कर्मचाऱ्यांचा गौरव
नागपूर: महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण विभागाच्या वतीने नागपूर येथे एका अत्यंत महत्त्वपूर्ण विभागीय आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. नागपूर येथील एम्स (AIIMS) ऑडिटोरियममध्ये संपन्न झालेल्या या बैठकीत राज्याचे आरोग्य मंत्री ना. श्री. प्रकाश आबिटकर आणि आरोग्य राज्यमंत्री ना. श्रीमती मेघना सकोरे-बोर्डीकर यांनी आरोग्य यंत्रणेच्या कार्याचा सखोल आढावा घेतला. विशेष म्हणजे,…














