अवयवदान पंधरवडा २०२५ निमित्त जळगाव जिल्ह्यात जनजागृती शपथ कार्यक्रम संपन्न, जिल्हा आरोग्य अधिकारी कार्यालयात अधिकारी व कर्मचाऱ्यांचा उत्स्फूर्त सहभाग
जळगाव |सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने अंगदान – जीवन संजीवनी अभियान अंतर्गत ३ ऑगस्ट ते १५ ऑगस्ट २०२५ या कालावधीत अवयवदान पंधरवडा साजरा केला जात आहे. या अभियानाचा एक भाग म्हणून ८ ऑगस्ट २०२५ रोजी जिल्हा आरोग्य अधिकारी कार्यालय, जिल्हा परिषद जळगाव येथे अवयवदानाबाबत जनजागृती करण्यासाठी विशेष शपथ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमास मा. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सचिन भायेकर यांच्या…











