विरोधी पक्ष नेत्यांविना महाराष्ट्र पोरका..!
महाराष्ट्राची विद्यमान विधानसभा विरोधी पक्ष नेत्या विना प्रथमच पोरकी करण्यात आलेली आहे. हा खरंच पोरकटपणा आहे. महाविकास आघाडी ही एक घटक पक्ष मानून महाराष्ट्राचा इतिहास आणि परंपरा लक्षात घेऊन विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी विरोधी पक्ष नेत्याची नियुक्ती तातडीने केली पाहिजे. वसंत भोसले महाराष्ट्र विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन सध्या मुंबईत सुरू आहे. या अधिवेशनात विरोधी पक्ष नेत्याची भूमिका…









