सध्याचे तापमान सरासरी इतकेच !
आपल्याही मनात हवामानाविषयी काही शंका असतील. पाऊस, पाणी व शेती संबंधी प्रश्न असतील तर जरूर कमेंटमध्ये लिहा. त्यात आपले नाव व नंबर लिहायला विसरू नका. आपल्या प्रश्नांची अभ्यासपूर्ण उत्तरे देऊ. माणिकराव खुळे,जेष्ठ सेवानिवृत्त हवामान तज्ञ, भारतीय हवामान खाते पुणे.९४२३२१७४९५, ९४२२०५९०६२. मुंबईसह कोकण वगळता महाराष्ट्रात सध्या जाणवत असलेले काहीसे ढगाळ वातावरण, शनिवार ( ३ मे ) पर्यन्त म्हणजे आठवडाभर…
















