*Dr. Bhimrao Ramji Ambedkar* पाण्याच्या प्रत्येक थेंबावर समस्त मानवाचा हक्क आहे,याची जाणीव करून देणारे एकमेव महामानव म्हणजे. Dr.#Bhimrao_Ramji_Ambedkar कुंभारा परी तु भिमा समाजाला घडविले जिसे समाज उचित मानकर चले, जिसमें सबको अधिकार और सुविधएं प्राप्त हों, जिसमें भेदभाव न हो, वही न्याय है। सर्वांना माहीतच असेल की २० मार्च १९२७ ला बाबासाहेबांनी चवदार तळे पाण्याचा सत्याग्रह केला. आणि तो दिवस क्रांतिदिन म्हणून साजरा केला जातो. अश्या या महामानवास कोटी कोटी प्रणाम !!💐💐🙏 डाॅ.बाबासाहेब आंबेडकर. #B_R_Ambedkar The day (20 March) observed as #Social_Empowerment_day in #India. कोटी कोटी प्रणाम !! https://youtu.be/pXR17gzKJ7k #जय_भिम जय शिवराय जय_महाराष्ट्र जय_भारत...💐💐🙏 (at Mumbai, Maharashtra) https://www.instagram.com/p/B98a8M9JIAX/?igshid=14i9v0uiey4nh









