ओबीसी आरक्षणाचा अंतरिम अहवाल येणार ४ फेब्रुवारीला?
ओबीसी आरक्षणाचा अंतरिम अहवाल येणार ४ फेब्रुवारीला?
मुंबई : सर्वोच्च न्यायालयाने ओबीसी आरक्षणाचा मुद्दा मागासवर्गीय आयोगावर (Backward Classes Commission) सोपवला आहे. आरक्षणाचा अंतरिम अहवाल दोन आठवड्यात द्यावा लागणार असल्याने मागासवर्गीय आयोगाची धावपळ उडाली आहे. आयोगाच्या झालेल्या बैठकीत शासनाकडून मिळालेल्या माहितीच्या आधारावर, आकडेवारी अहवाल सादर करण्यावर शिक्कामोर्तब करण्यात आले आहे. त्यामुळे येत्या चार फेब्रुवारीला आयोगाच्या अहवालकडे सर्वांचे…
View On WordPress











