सोयाबीन : खत व अन्नद्रव्ये व्यवस्थापन
✍🏻 सोयाबीन पिकाचे वाढलेले क्षेत्र आणि दरवर्षी घेतले जाणारे एकच पीक यामुळे जमिनीतील उपलब्ध अन्नद्रव्यांवर त्याचा परिणाम होतो आहे, कमी झालेले पशुधन त्यामुळे शेणखत व कंपोस्ट खत यांची उपलब्धता सहजासहजी होत नाही किंवा ते सामान्य शेतकरी वर्गाला परवडणारे नाही. दिवसेंदिवस जमिनितल सेंद्रिय कर्बाचे प्रमाण कमी होत आहे, आपण त्याकडे लक्ष देत नाही, परंतु आपण सोप्या गोष्टी करत असतो, त्यामुळे उत्पादन वाढ…










