पुण्यात 'कृषिवानिकी व वनशेती, औषधी वनस्पती' यावर राज्यस्तरीय शेतकरी मेळाव्याचे आयोजन
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात रंगणार ज्ञानाचा जागर पुणे: सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील वनस्पतिशास्त्र विभाग, सामाजिक वनीकरण विभाग (पुणे) आणि पश्चिम विभागीय औषधी वनस्पती सह-सुविधा केंद्र (RCFC-WR) यांच्यावतीने सोमवारी १६ मार्च २०२६ रोजी ‘कृषिवानिकी, वनशेती व औषधी वनस्पती’ या विषयावर एक दिवसीय राज्यस्तरीय शेतकरी प्रशिक्षण आणि क्रेता-विक्रेता मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.…










