मितालीसोबत लग्न पण आता सखीच्या 'प्रेमात' सिद्धार्थ; लवकरच समोर येणार अनोखी लव्हस्टोरी | News
मितालीसोबत लग्न पण आता सखीच्या ‘प्रेमात’ सिद्धार्थ; लवकरच समोर येणार अनोखी लव्हस्टोरी | News
‘बेफाम’ (Befam) चित्रपटातून अभिनेता सिद्धार्थ चांदेकर (Siddharth chandekar) अभिनेत्री सखी गोखले (Sakhi gokhale) यांची लव्हेबल केमिस्ट्री पाहायला मिळणार आहे. सिद्धार्थ आणि सखीची जोडी पहिल्यांदाच मोठ्या पडद्यावर एकत्र दिसणार आहे. मुंबई, 25 जानेवारी: सध्या सोशल मीडियावर ‘बेफाम’ या मराठी चित्रपटाची जोरदार चर्चा सुरू आहे. अलिकडेच या चित्रपटाच्या पोस्टरने सोशल मीडियावर धुमाकूळ घातला होता. या…
View On WordPress
















