मुंबई काँग्रेसला संजिवनी कधी मिळणार ?
मुंबई कॉलिंग – काँग्रसचे २४ नगरसेवक सत्तेचा मोह, अमिषे आणि आश्वासनांपासून किती काळ दूर राहतील, याची चर्चा सुरू झाली आहे. संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात वर्षा गायकवाड यांनी लोकसभेत पंतप्रधानांच्या आसनासमोर घोषणा देऊन रणरागिणीचा अवतार दाखवला. आता मुंबईत काँग्रेस संघटनेला संजिवनी कधी देणार याची कार्यकर्ते वाट पाहात आहेत. डॉ. सुकृत खांडेकर ठाकरेंची शिवसेना आणि मोदी –शहांची भाजप यांच्याशी मुंबईत…








