लक्ष्मीकांत बेर्डेंचा मुलगा प्रभाससोबत करणार बॉलीवूडमध्ये ‘आरंभ’? | News
लक्ष्मीकांत बेर्डेंचा मुलगा प्रभाससोबत करणार बॉलीवूडमध्ये ‘आरंभ’? | News
अभिनयने ‘ती सध्या काय करते’, ‘रंपाट’ या चित्रपटांमध्ये काम केले आहे. आणि आता तो कधी बॉलीवूड चित्रपटात दिसणार ह्याकडे चाहत्यांचं लक्ष लागून आहे. मुंबई, 6 फेब्रुवारी: लक्ष्मीकांत बेर्डे ह्यांचा मुलगा अभिनय बेर्डे हा सध्या आपल्या एका सोशल मीडियावरील पोस्टमुळे चांगलाच चर्चेत आला आहे. आणि आता या पोस्टमुळे तो लवकरच प्रभासच्या ‘आदिपुरुष’ या चित्रपटातून बॉलीवूडमध्ये पदार्पण करणार, अशी चर्चा सध्या जोर…
View On WordPress














