मुंबईत मनपा रुग्णालयातून गायब झालेला मृतदेह बोरीवली रेल्वे स्थानकाबाहेर सापडला
मुंबईत मनपा रुग्णालयातून गायब झालेला मृतदेह बोरीवली रेल्वे स्थानकाबाहेर सापडला
मुंबई : मुंबईतील कोरोनाबाधितांच्या रुग्णांची संख्या आता ५० हजारांवर पोहचली आहे. राज्यात सर्वाधिक रुग्ण मुंबईत सापडत असतानाच आरोग्य व्यवस्थेचा पूर्णत बोजवारा उडाल्याच्या अनेक बातम्या समोर येत आहेत. गेल्या काही दिवसांत मुंबईत ६ हून अधिक घटनांमध्ये रुग्णालयातून मृतदेहच गायब होण्याच्या तक्रारी आहेत. काही वेळा तर नातेवाईकांना न कळवताच मृतदेहावर अंत्यसंस्कारही झाल्यााचे दिसते. मालाड परिसरातील एका ८०…
View On WordPress











