सीबीएसई बोर्ड दहावी, बारावी दुसऱ्या टर्मची परीक्षा ऑफलाईन | परीक्षेची तारीख काय?
सीबीएसई बोर्ड दहावी, बारावी दुसऱ्या टर्मची परीक्षा ऑफलाईन | परीक्षेची तारीख काय?
मुंबई : केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ अर्थात सीबीएसई बोर्डाची (CBSE Board) 10वी आणि 12वी दुसऱ्या टर्मची परीक्षा (Second term exam) ऑफलाईन होणार आहे. ही परीक्षा 26 एप्रिलपासून घेतली जाणार आहे. सीबीएसईकडून लवकरच या परीक्षेचं वेळापत्रक (Exam Schedule) जाहीर करण्यात येणार आहे. कोरोना संकटामुळे सीबीएसई कडून 10 वी आणि 12 वी बोर्ड परीक्षा दोन टर्ममध्ये घेण्याचा निर्णय झाला होता. यातील 10 ची टर्म-1 बोर्ड…
View On WordPress
















