केज पोलिसांचा प्रामाणिकपणा सापडलेला मोबाईल दुरुस्त करून केला परत.
केज पोलिसांचा प्रामाणिकपणा सापडलेला मोबाईल दुरुस्त करून केला परत.
केज : कर्तव्य निभावत असताना केज पोलिस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक यांना रस्त्यात मोबाईल सापडला मात्र सापडलेला मोबाईल नादुरुस्त असल्याने तो दुरुस्त करून त्या मोबाईलच्या मूळ मालकाचा शोध घेऊन त्यास तो परत करत केज पोलिसांनी आपल्या कामातून आपला प्रामाणिक पणा दाखवून देत आपले कर्तव्य निभावले. केज पोलीस उपविभागाचे पोलीस अधिकारी सहाय्यक पोलीस अधीक्षक पंकज कुमावत आणि प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलिस…
View On WordPress













