संपादक विजयराज बंब सह इतरांवर गुन्हा दाखल करा - ब्राह्मण समाज आक्रमक
संपादक विजयराज बंब सह इतरांवर गुन्हा दाखल करा – ब्राह्मण समाज आक्रमक
केज – बलात्कारी ब्राम्हण या मथळ्याखाली वृत्त प्रकाशित करून तमाम ब्राम्हण समाजाच्या भावना दुखावणाऱ्या आणि दोन धर्मात तेढ निर्माण करणाऱ्या दैनिक लोकाशा चे संपादक विजयराज बंब आणि इतरांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी ब्राम्हण समाजाने केली आहे. तहसालदार यांना निवेदन देत राज्याचे राज्यपाल , मुख्यमंत्री, गृहमंत्री माहिती व तंत्रज्ञान आयुक्त ,व जिल्हा अधिकारी यांना हे निवेदन ब्राम्हण समाज बांधवांनी…
View On WordPress
















