Common cold Medicine बेजार करणाऱ्या सर्दीसाठी येणार नवा जालिम उपाय?
Common cold Medicine बेजार करणाऱ्या सर्दीसाठी येणार नवा जालिम उपाय?
[ad_1]
डॉ. अविनाश भोंडवे सर्दीवर ईलाज काय? औषध घेतलं तर सात दिवसात आणि नाही घेतलं, तर आठवड्यात सर्दी बरी होते. तसा हा साधासुधा वाटणारा आजार एखाद्याला होतो, तेव्हा ती व्यक्ती बेजार होऊन जाते. सतत शिंका, नाकाला येणारं पाणी, डोळ्यांची आग, पुसून-पुसून लालेलाल झालेला नाकाचा शेंडा, काही विचारता सोय नाही. सर्दीवर अनेक औषधं निघाली, लसीही निघाल्या; पण कुठलाच उपचार यशस्वी झाला नाही. कारण सर्दी व्हायला…
View On WordPress












