राजस्थानपाठोपाठ महाराष्ट्रातही पतंजलीच्या कोरोलिनवर बंदी
राजस्थानपाठोपाठ महाराष्ट्रातही पतंजलीच्या कोरोलिनवर बंदी
मुंबई : राजस्थान सरकारपाठोपाठ महाराष्ट्र सरकारनेही पतंजलीच्या कोरोनिलवर महाराष्ट्रात बंदी घातली असून जयपूरच्या नॅशनल इन्स्टिट्युट ऑफ मेडिकल सायन्सनं क्लिनिकल ट्रायल घेतली का याची माहिती घेतली जाईल. तोपर्यंत नकली औषधांना महाराष्ट्रात विकण्यास परवानगी मिळणार नाही, असं गृहमंत्री अनिल देशमुख यांनी स्पष्ट केलं आहे.
कोरोना संसर्गावर औषध शोधण्यासाठी जगभरातील शास्त्रज्ञ युद्धपातळीवर प्रयत्न करत असताना…
View On WordPress














