हिना खानचा कोरोना टेस्ट रिपोर्ट मिळाला, VIDEO शेअर करत म्हणाली... | News
हिना खानचा कोरोना टेस्ट रिपोर्ट मिळाला, VIDEO शेअर करत म्हणाली… | News
बॉलिवूड अभिनेता कार्तिक आर्यन याला कोरोनाची लागण झाल्याचं नुकतंच स्पष्ट झालं आहे. त्यानंतर, त्याच्यासह मनीष मल्होत्रा लॅक्मे फॅशन वीकमध्ये सहभागी झालेली अभिनेत्री हीना खान हिनेही आपली टेस्ट करून घेतली आणि त्या टेस्टचा रिझल्ट चाहत्यांना सांगण्यासाठी तिने इन्स्टाग्रामवरून लाइव्ह व्हिडिओ प्रसारित केला.
मुंबई, 25मार्च: बॉलिवूड अभिनेता कार्तिक आर्यन (Kartik Aryan) याला कोरोनाची लागण झाल्याचं नुकतंच…