देशात कोरोना रुग्णांचा महाविस्फोट; 24 तासांत दीड लाखाहून अधिक रुग्णांची नोंद, तर 839 रुग्णांचा मृत्यू | Coronavirus-latest-news
Corona Cases in India: दिवसेंदिवस देशात कोरोना विषाणूची स्थिती (Corona Pandemic) भयानक बनत चालली आहे. देशात मागील 24 तासांत एकूण 1,52,879 नव्या कोरोना रुग्णांची वाढ झाली आहे. त्यामुळे देशाच्या चिंता वाढताना दिसत आहेत. नवी दिल्ली, 11 एप्रिल: दिवसेंदिवस देशात कोरोना विषाणूची स्थिती (Corona Pandemic) भयानक बनत चालली आहे. देशात दररोज कोरोना विषाणूच्या नव्या रुग्णांची (Corona patients) असंख्य प्रकरणं…
View On WordPress














