म्युकर मायकोसिसचे राज्यात पंधराशे रूग्ण; पुढील दहा दिवस अत्यंत महत्त्वाचे :आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची माहिती
म्युकर मायकोसिसचे राज्यात पंधराशे रूग्ण; पुढील दहा दिवस अत्यंत महत्त्वाचे :आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची माहिती
मुंबई दि. १९: राज्यात म्यूकर मायकोसिस या रोगामुळे ९० जणांचा मृत्यू झाला आहे. म्युकर मायकोसिससाठी पुढचे १० दिवस अत्यंत महत्त्वाचे आहेत अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे. ते म्हणाले की, महात्मा ज्योतिराव फुले योजनेच्या अंतर्गत सर्व रेशनकार्ड धारकांचे उपचार केले जाणार आहेत. ८५० रूग्ण सक्रियकोरोना पाठोपाठ महाराष्ट्राला या बुरशीजन्य रोगाचा मोठ्या प्रमाणावर फटका बसला आहे. राज्यात सध्या…
View On WordPress