आज ३१५६ रूग्णांना डिस्चार्ज तर नव्या २१६१ बाधितांची रुग्ण संख्येत भर
आज ३१५६ रूग्णांना डिस्चार्ज तर नव्या २१६१ बाधितांची रुग्ण संख्येत भर
रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९०.८६ टक्के अहमदनगरजिल्ह्यात आज ३१५६ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या २ लाख १४ हजार ३४६ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ९०.८६ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, आज जिल्हयाच्या रूग्ण संख्येत २१६१ ने वाढ झाल्याने उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या आता १९ हजार ०३९ इतकी झाली आहे. जिल्हा…
View On WordPress



















