RBI News on 2000 Note | नोटबंदीचा असाही दणका, रिअल इस्टेटला किती धोका?
नवी दिल्ली : 8 नोव्हेंबर 2016 ही भारतीय अर्थव्यवस्थेच्या इतिहासात ठळकपणे नोंदवलेली तारीख आहे. आता त्यात 19 मे 2023 ही तारीख पण जोडल्या गेली. कानामागून आली नी तिखट झाली, असा प्रकार या नोटबंदीचा (Demotization) होण्याची शक्यता आहे. त्यावेळी 500 आणि 1000 रुपयांच्या नोटा बंद करण्यात आल्या होत्या. त्यानंतर केंद्र सरकारने 500 आणि 2000 रुपयांच्या नोटा बाजारात आणल्या होत्या. आज भारतीय रिझर्व्ह बँकेने 2000…
View On WordPress











