‘लोकसाधना’ महावृक्षाचा जनक
पुस्तकातील एक प्रसंग व अनुभव असा की ज्यामुळे डॉ. राजा दांडेकर यांचा आयुष्यातील माईलस्टोन वाटावा. तरुणपणी वरोरा येथे ते गेले होते. संध्याकाळी उशिरा पोहचुनही पुज्यनीय बाबा आमटे जेवणासाठी थांबले होते. दांडेकर यांची सेवाभाव वृत्ती आणि कष्ट घेण्याची सतप्रवृत्ती यांनी साधनाताई व पुज्यनीय बाबा आमटे भारावले होते. त्यांना वरोरा येथेच कायमस्वरूपी राहण्यासाठी आग्रही होते. राजगणेश परशुराम घुमारे, धनकवडी,…













