येडीयुरप्पा यांना मोठा धक्का; उद्या बहुमत सिद्ध करावे लागणार
येडीयुरप्पा यांना मोठा धक्का; उद्या बहुमत सिद्ध करावे लागणार
नवी दिल्ली : कर्नाटक विधानसभेत शनिवारी दुपारी 4 वाजता बहुमत सिद्ध करा, असा थेट आदेश सुप्रीम कोर्टाने भाजप आणि कर्नाटकचे नवे मुख्यमंत्री बी एस येडियुरप्पा यांना दिला आहे. बहुमत सिद्ध करण्यापूर्वी सर्व आमदारांचा शपथविधी पूर्ण करा, असेही कर्नाटक निवडणुकीतील नाट्यमय घडामोडींबाबत आज सुप्रीम कोर्टात सुनावणी झाली. न्यायमूर्ती ए. के. सिक्री, न्या. अशोक भूषण आणि न्या. बोबडे या तीन सदस्यीय खंडपीठासमोर ही…
View On WordPress















