#lockdown 5 #unlockphase1 #हत्तीण #दुखःद घटना....😱 #feelingsobad 😵😫 वेदनांनी तिची भुक सहज शमविली होती ती फक्त अश्रु लपवायला पाण्यात उभी राहिली होती पोटात सानुला जीव भुकेने कासावीस होता त्याला तिने पाण्यातच उपाशी झोपविला होता केवढा मोठा दगङ मनावर ठेवला होता आज तो दगङही पाण्यात विरघळला होता तिच्या जाण्याने मृत्यूही तळमळला होता इवलासा जीवही मग आतल्या आत संपला होता कधीच परत येणार नव्हता... 😭🙏🏻 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏 https://www.instagram.com/p/CA_8uOyj__S/?igshid=30hnnwfkwizd









