“ गानवेद ”- S.M.F. आयोजित २१ संगीत सभांचा अनोखा उपक्रम
औरंगाबाद -श्रीराम म्युझिकल फाउंडेशन (S.M.F.) औरंगाबाद शहराच्या संगीत क्षेत्रात १ मार्च १९९३ पासून कार्यरत आहे. ” तस्मै श्री गुरवे नम: ” हे ब्रीद घेऊन गेली दोन दशके प्रामाणिक आणि नि:स्वार्थ संगीत सेवा करण्यात या संस्थेचा सिंहाचा वाटा आहे. कै. रा. बा. दाशरथे संगीत व्याख्यानमाला, राज्यस्तरीय बालगीत प्रशिक्षण शिबीर, रियाझ मार्गदर्शन कार्यशाळा, तसेच ऑनलाईन शास्त्रीय संगीत शिक्षण अशा विविध…
View On WordPress















