padgilwar sprayer pump price
पॅडकॉर्प म्हणजे कल्पक ,मजबूत, स्वस्त अशी शेतीची उपकरणे महाराष्ट्रातील अग्रगण्य कंपनी .पॅडकॉर्प कंपनी लहान शेतकऱ्यांना सुलभ दरात शेतीसाठी लागणारी उपकरणे उपलब्द्ध करून देते .हि उपकरणे अतिशय मजबूत असल्यामुळं देखभालीचा खर्च जास्त येत नाही आणि आलाच तर पडकॉर्पच्या सर्विसिंग सेन्टर मध्ये अतिशय वाजवी दरात हि उपकरणे दुरुस्त करून मिळतात .६५ वर्षांपासून कार्यरत असलेली हि कंपनी शेतकऱ्यांच्या चांगल्या परिचयाची आहे त्यामुळे पडगिलवारांची डिलरशिप घेणे म्हणजे यशाची किल्लीच आहे
डीलरशिपसाठी संपर्क करा : 9823236689
padgilwar.com












