भाषेचं राजकारण
अर्थात मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला याचा आनंदच आहे; पण मराठी अभिजात भाषा म्हणून घोषित झाल्यावर आपणच कसे यासाठी प्रयत्न केले, आपल्यामुळेच केंद्र शासनाने दखल घेतली हे माध्यमातून जाहीर करण्याची चढाओढ सध्या सोशल मीडियावर दिसते आहे, हे सगळे हास्यास्पद आहे. अजय कांडरविख्यात कवी, व्यासंगी पत्रकार ९४०४३९५१५५ आपली भाषा फार प्राचीन आहे. ती तशी सिद्ध करण्यासाठी भाषेच्या तज्ज्ञ अभ्यासकांनी अपार…




















