महाराष्ट्र फाउंडेशनचे पुरस्कार जाहीर, आमटेंच्या आनंदवनला समाजकार्य जीवनगौरव तर प्रा. हरि नरके यांना समाजकार्य प्रबोधन
महाराष्ट्र फाउंडेशनचे पुरस्कार जाहीर, आमटेंच्या आनंदवनला समाजकार्य जीवनगौरव तर प्रा. हरि नरके यांना समाजकार्य प्रबोधन
पुणे |अमेरिकेत स्थायिक झालेल्या मराठी माणसांनी स्थापन केलेल्या महाराष्ट्र फाउंडेशन (अमेरिका) या संस्थेच्या वतीने दरवर्षी साहित्य व समाजकार्य क्षेत्रांत विशेष कामगिरी केलेल्यांना पुरस्कार दिले जातात. २०१८ या वर्षीचे साहित्यातील चार व समाजकार्यातील चार असे एकूण आठ पुरस्कार नुकतेच जाहिर झाले असून साहित्य जीवनगौरव पुरस्काराठी शांता गोखले तर समाजकार्य जीवनगौरव पुरस्कारासाठी आनंदवन (वरोरा) यांची निवड…
View On WordPress