बऱ्याच वेळा आपल्याला Song ची धून तर आठवते पण त्याचे बोल आठवत नाही Music च्या अश्या रसिकांसाठी गुगल ने लाँच केले आहे एक नवीन फीचर "Hum to search" तुम्हाला फक्त Hum to search गूगल मध्ये टाइप करून गुणगुनायच आहे मग गुगल तुम्हाला ते song शोधून देईल #google #humtosearch #marathiinspiration #marathiquote #marathimuser #marathikatta #igmaharashtra #diwali2020 #technologynews #bollywoodsongsdailly #songs #songsuggestions #jalgaon❤️ #jalgaoncity #mumbaicityofdreams #instatech #onlinebusiness #nashiktraveller #nashikfoodblog #bollywoodfan #india_everyday #khandesh #punediaries https://www.instagram.com/p/CHV1uUnDk7_/?igshid=1jzg3ph2wbc2r











