दि. 21ऑक्टो 2021 रोजी दु 12.00 वा. पक्ष कार्यालय नवा मोंढा, नांदेड येथे सोशल मीडीया काँग्रेस प्रदेश, जिल्हा व शहर कार्यकारिणी ची महत्त्वाची बैठक देगलुर विधानसभानिमित्त यावेळी मी, आदरणीय महाराष्ट्र प्रदेश सोशल मिडिया राज्य समन्वयक बिलाल अहमद भाई,महाराष्ट्र प्रदेश सोशल राज्य समन्वयक (पूर्व विदर्भ प्रभारी), नाझिया सबा (प्रदेश महासचिव), सुमीतभाऊ लोणारे,सुखानंद पुरी जिल्हाध्यक्ष (सो.मी), शहराध्यक्ष श्री. हरजिंदरसिंग संधू यांच्या प्रमुख उपस्थितीत बैठक आयोजित करण्यात आली होती. खान आरिफ मोहम्मद, गुरुनाथ पाटील, शज्जी खान, आदी उपस्थित होतें.. . . . . . .. #incmaharashtra #incsmdept #rohangupta #nandedcongress (at Nanded) https://www.instagram.com/p/CVSL68MvoIB/?utm_medium=tumblr











