कालीचरण याचे ' पुन्हा ' एकदा सामाजिक तेढ निर्माण करणारे वक्तव्य , म्हणाला की ?
कालीचरण याचे ‘ पुन्हा ‘ एकदा सामाजिक तेढ निर्माण करणारे वक्तव्य , म्हणाला की ?
राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करून वादात सापडलेला कालीचरण महाराज याने पुन्हा एकदा एक वादग्रस्त वक्तव्य केले असून, ‘ मुसलमानांनी हिंदूंची 500000 प्रार्थनास्थळे पाडलेली आहेत ती मिळवणे गरजेचे आहे. मुस्लिमांचे शंभर टक्के मतदान हे इस्लामसाठी होत असून हिंदू मात्र केवळ पेट्रोल-डिझेल किमतीत अडकलेले आहेत. इस्लाम हा धर्मच नाही. फक्त एकच धर्म आहे तो म्हणजे सनातन हिंदु धर्म ‘,…
View On WordPress















