टोमॅटो पिकावर येणारा करपा, बक आय रॉट या रोगावर नियंत्रण कसे करता येईल? नक्की वाचा.
टोमॅटोमधील लवकर येणारा करपा, सेप्टोरिया पर्ण करपा या रोगांच्या नियंत्रणासाठी
– मँकोझेब २.५ ग्रॅम किंवा टेब्यूकोनॅझोल १ मिलि प्रति लिटर पाणी या प्रमाणात फवारणी करा.
बक आय रॉट
तर उशिरा येणारा करपा, बक आय रॉट रोगांच्या नियंत्रणासाठी, वरील बुरशीनाशकांव्यतिरिक्त
– मेटॅलॅक्झिल अधिक मँकोझेब (संयुक्त बुरशीनाशक) २.५ ग्रॅम किंवा डायमिथोमॉर्फ (५० डब्ल्यूपी) १ ग्रॅम…
View On WordPress











