हॅप्पी रूट्स – यशस्वी महिला उद्योजक रीमा साठे या हॅप्पी रूट्स उद्योगाच्या संस्थापक आणि व्यवस्थापकीय संचालिका आहेत तर शालन शेळके यांनी व इतर महिलांनी मिळून निर्मिती महिला औद्योगिक संस्थान या सहकारी संस्थेची स्थापना केली आहे.
seen from United States

seen from United States

seen from United States

seen from Maldives

seen from Australia

seen from Bulgaria

seen from Canada
seen from United States
seen from Netherlands

seen from United States
seen from China
seen from Hungary
seen from China
seen from Malaysia
seen from Japan
seen from United Kingdom
seen from United States
seen from China
seen from United States
seen from Russia
हॅप्पी रूट्स – यशस्वी महिला उद्योजक रीमा साठे या हॅप्पी रूट्स उद्योगाच्या संस्थापक आणि व्यवस्थापकीय संचालिका आहेत तर शालन शेळके यांनी व इतर महिलांनी मिळून निर्मिती महिला औद्योगिक संस्थान या सहकारी संस्थेची स्थापना केली आहे.
कमी वेळात चांगले उत्पादन देणारी उसाची नविन जात, जाणून घ्या अधिक माहिती
कोइम्बतूर – शहरातील ऊस पैदास संस्थेने (एसबीआय) उसाची एक नवीन जात विकसित केली असून कमी कालावधीत चांगले उत्पन्न मिळेल अशी अपेक्षा आहे. को-11015 नावाच्या नवीन जातीत को- 86032 पेक्षा जास्त प्रमाणात सुक्रोज असल्याचे आढळले आहे. दर्जेदार उत्पन्नाव्यतिरिक्त, नवीन वाण प्रौढ होण्यासाठी केवळ नऊ महिने आवश्यक आहेत, सध्याच्या वाणांना 12 महिन्यांच्या कालावधीत आवश्यक आहे.
एसबीआय आणि दक्षिण भारत…
View On WordPress
मेटार्हिझियम अॅनिसोपली या बुरशीजन्य किटकनाशकाचा वापर कसा करावा?
मेटार्हिझियम अॅनिसोपली या बुरशीपासून जैविक किटकनाशक बनवले जाते. सेंद्रिय शेतीत या जैविक किटकनाशकाचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जातो. इंडियनरूट्झ अॅग्रोचा हा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा व सबस्क्राइब करा. आपल्या प्रतिक्रिया कमेंटमध्ये कळवा. #metarhiziumanisopliae #biopesticied #organicfarming #cropprotection #indianrootzagrow #samrudhkrushiudyojak #efficientfarming #smartfarmerअ…
View On WordPress
कृषी सल्ला - हुमणी आळीचा बंदोबस्त करा या सोप्या यूक्तिने
कृषी सल्ला – हुमणी आळीचा बंदोबस्त करा या सोप्या यूक्तिने
हुमणी किडी पिकावर आल्याने शेतकरी त्रस्त होत असतात. अशावेळी किटकनाशकाचा मारा करूनही अनेकदा नियंत्रण मिळवणे कठीण होते. हुमणी किडीवर नियंत्रण मिळवण्यासाठी एक सोप्पा व स्वस्त उपाय म्हणजे झिंगा पावडरचा वापर करणे होय.
स्थानिक पातळीवर ‘झिंगा’ नावाच्या वाळलेल्या माशांच्या पावडरची किंमत अंदाजे रू. 20 / किलो. या झिंग्याच्या चमत्कारिक वास हुमणीला आकर्षित करतो, खाण्यासाठी प्रवृत्त करतो. हुमणी ही किड…
View On WordPress
कृषी कट्टा - फवारणी करण्यासाठी कोणती वेळ योग्य असेल?
कृषी कट्टा – फवारणी करण्यासाठी कोणती वेळ योग्य असेल?
हा प्रश्न शेतकरी सचिन पाटील यानी विचारलेला आहे.
उत्तर –
इंडियनरूट्झ अॅग्रो एक्स्पर्ट –
बर्यापैकी किडे सकाळी लवकर आणि संध्याकाळच्या वेळी सर्वात जास्त सक्रिय असतात त्यामुळे सकाळी लवकर आणि संध्याकाळच्या वेळेस फवारणी केल्याने उत्तम रिझल्ट येण्याची शक्यता असते. किटकनाशक वापरण्याचा उत्तम काळ म्हणजे ढगाळ दिवशी, तापमान कमी असेल तर माती मध्यम कोरडी असेल आणि पाऊस पडण्याची शक्यता नसते.…
View On WordPress
पशु सल्ला - हिवाळ्यात शेळ्या, मेंढ्याची काळजी कशी घ्यावी?
पशु सल्ला – हिवाळ्यात शेळ्या, मेंढ्याची काळजी कशी घ्यावी?
रात्री गोठ्यात गरमी निर्माण करण्यासाठी पिवळे बल्ब लावा.
चारा स्वच्छ जागी व झाकून ठेवा जेणेकरून दव पडून ओला होणार नाही.
जेणेकरून रात्रीच्या वेळी शेळ्या व मेंढ्या तेथे जाऊन बसतील व त्यांना थंडीपासून स्वतःचे संरक्षण करता येईल.
जर शेळ्या- मेंढ्यांचे मुक्त संचार पद्धतीने संगोपन केले जात असेल तर, त्या ठिकाणी एका कोपऱ्यात एखादे बंदिस्त शेड जरूर बांधा.
#शेळी #मेंढीपालन #पशुसल्ला #हिवाळा #पशुकाळजी…
View On WordPress
असली युरियाची ओळख कशी कराल?
हल्ली बाजारात अनेक कंपन्यांचे प्रोडक्ट्स येतात. त्यामध्ये विक्रीच्या स्पर्धेमुळे कमी किन्मतीत विकणार्या कंपन्या देखील आहेत. अशावेळी आपण खरेदी केलेले युरिया असली आहे की भेसळयुक्त ते ओळखणे गरजेचे आहे. महागामोलाचे युरिया खरेदी करून शेतकरी मित्रांची फसवणूक होऊ नये म्हणून खालील घरगुती उपाय करून बघा.
अस्सल युरिया हा सफेद चमकदार असतो. युरियाचे सर्व दाणे जवळपास समान आकाराचे असतात. तसेच ते पुर्णपणे…
View On WordPress
कृषी कट्टा - कारल्यावर रोग दिसून येत आहे, कोणता उपाय करावा?
कृषी कट्टा – कारल्यावर रोग दिसून येत आहे, कोणता उपाय करावा?
शेतकरी प्रेमकुमार पवार यानी हा प्रश्न विचारलेला आहे.
इंडियनरूट्झ अॅग्री एक्स्पर्ट – फोटोमध्ये कारल्याच्या पिकाला रस शोषण करणार्या किडींचा प्रादुर्भाव झालेला दिसुन येत आहे.
1.खताचे नियोजन शिफारस मात्रे प्रमाणे करा.
2.रस शोषण करणा-या कीडीपैकी मावा, तुडतुडे फुलकीडे असल्यास योग्य त्या अंतरप्रवाही किटकनाशकाची फवारणी करा, उदा. डायमेथोएट 30% EC १० मि.ली. प्रती १० लिटर पाणी किंवा…
View On WordPress